#BBCMarathi #Storm #EuniceUKStorm
ब्रिटनला ‘युनिस’ वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळाच्या वाऱ्याची गती इतकी होती की ऑक्सफर्डशरमध्ये रस्त्यावर धावताना अचानक एक ट्रक पलटी झाला. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. अनेक वर्षांनंतर ब्रिटनला एवढ्या मोठ्या वादळाचा फटका बसला आहे.
___________
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या… https://www.bbc.com/marathi/resources/idt-1d2e0101-2090-4567-bcdf-30321a2ffd2b
*मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

